About Us
Dhangar Chamber Of Commerce
DCC founding fathers realised that to build a sound industrial base in the state, businesses needed credit to grow.
मित्रांनो , डी .सी .सी . फाउंडेशन लक्ष उद्योजक नोंदणी मिशन योजने अंतर्गत समाजातील सर्व व्यावसायिकांना एकत्र येऊन काम करण्याची सुवर्ण संधी उपलब्ध करून देत आहे. आपल्या व्यवसायाचा विकास आणि प्रगतीसाठी डी . सी . सी . फाउंडेशन आपल्यासाठी एक उत्तम संधी घेऊन आले आहे.
आम्ही व्यवसाय विकास, नेटवर्किं ग, प्रशिक्षण आणि आर्थिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध आहोत. जर तुम्हाला नवीन ग्राहक मिळवायचे असतील, व्यवसाय वाढवायचा असेल किंवा मार्गदर्शन हवे असेल, तर आजच आम्हाला संपर्क करा . "एकत्र येऊया , व्यवसाय वाढवूया "
To take up schemes for collective prosperity of the Members of the Association.
- समाजातील सर्व व्यवसायिकांना एकत्र आणणे .
- समाजातील सर्व लोकांमध्ये आंतरक्रिया देणं -घेणं वाढवणे
- समाजातील सुशिक्षित बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे .
- समाजातील महिला बचत गटांना तांत्रिक शिक्षण देऊन नवीन व्यवसाय निर्माण करणे.
कोण सहभागी होऊ शकतो ?
नवीन व्यवसाय सुरू करू इच्छिणरे उद्योजक लघु व मध्यम उद्योग चालक, स्वयंरोजगार करणारे व्यक्ती स्टार्टअप्स आणि नवोपक्रमशील व्यवसाय
Objective
समाजात नवीन उद्योगनिर्मिती करण्यासाठी प्रोत्साहन देणे.आणि समाजातील घटकांसाठी कार्यशाळा आयोजित करणे.
Vision
कृषि व पशुपालन आधारित व्यवसायांना मार्गदर्शन करणे. आणि समाजातील बेरोजगारांची तसदी गिरीची व्यवस्था करणे.
Mission
संगणकीय व तांत्रिक व्यवसायांना प्रशिक्षण देणे आमचा उद्देद्देश स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देणे आणि समाजाच्या सर्वस्तरां वर उद्योजकता वाढवणे हा आहे.
आमच्या सेवा
Bringing people from all over the society together
व्यवसाय सल्ला व मार्गदर्शन
नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी तज्ञांचा सल्ला व्यवसाय नियोजन व धोरणे तयार करण्यास मदत नोंदणी प्रक्रिया आणि कायदेशीर सहाय्य.
वित्तीय सहाय्य व गुंतवणूक संधी
लघु व मध्यम उद्योगांसाठी कर्जसुविधा सरकारी योजनांची माहिती आणि अनुदान उपलब्धता स्टार्टअप व लघु उद्योगांसाठी गुंतवणूकदार संपर्क
कौशल्य विकास व प्रशिक्षण कार्यक्रम
उद्योजगतेवर कार्यशाळा व सेमिनार आधुनिक तंत्रज्ञान व व्यवस्थापन कौशल्यांचे प्रशिक्षण डिजिटल मार्केटिंग आणि विक्री तंत्रांचे .मार्गदर्शन
विपणन व बाजारपेठेतील संधी
स्थानिक आणि राष्ट्रीय स्तरावरील बाजारपेठां मध्ये प्रवेश व्यवसाय वृद्धीसाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन मंच ब्रेडिंग व ग्राहक संपर्क योजनेचे सहाय्य
Our Team
DCC Members
Mr. Mayur Bapuraoji Talan
अध्यक्ष DCC फॉउंडेशन*Director at Clockhooks Services Pvt. Ltd. (Rooftop Solar System Installation) *Proprietor at M/s. Malhar Engineers (Electrical Consultant & Govt. Contractors).
Mr. Ajay Shankarrao Gade
उपाध्यक्ष DCC FoundationDirector of AJ ENTERPRISE'S We are Manufacturer of all type of lubricant, industrial transmission oil, engine oil, fully synthetics oil, grease, coolant
Dr. Avinash Prakshraao Wadhe
सचिव DCC Foundation*Director at Pinnaculum Infotech Pvt. Ltd (IT & Software Solutions) *Director at Real Asset Finder ( Real Estate Services)
Atul Bhaskarrao Karde
कोषाध्यक्ष DCC foundationDIRECTOR of shubhastu group of companies
Mr. Amol Uttamrao Gawner
Joint Secretary DCCDirector Of Softsatyam Production Pvt. Ltd. Abacus Manufacturer & Supplier
Mr. Shubham Wadhe
सदस्य DCC FoundationFirm Name - MIND TRADES OVERSEAS ( Proprietor firm) Nature of Business- EXPORTS. IE code- ADNPW8200G Products- Makhana, Turmeric.